• मॅट्रिमोनिअल फ्रॉड्स म्हणजे काय?

  • Dec 9 2022
  • Length: 27 mins
  • Podcast

मॅट्रिमोनिअल फ्रॉड्स म्हणजे काय?

  • Summary

  • पुण्यातल्या एका तीस वर्षीय महिलेने मॅट्रिमोनिअल फ्रॉडमध्ये २० लाखांहून अधिक रक्कम गमावली आहे. रोज देशभरात कुठे ना कुठे अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या बातम्या येत असतात. हा सगळा प्रकार काय असतो? कशापद्धतीने लोकांना टार्गेट केलं जातं, आपण अशा कुठल्याही जाळ्यात सापडू नये यासाठी काय केलं पाहिजे, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच हा सगळा विषय आपण समजून घेणार आहोत प्रसिद्ध सायबर वकील ऍड. वैशाली भागवत यांच्या कडून.. ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता
    Show more Show less

What listeners say about मॅट्रिमोनिअल फ्रॉड्स म्हणजे काय?

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.