• अनिश्चिततेचा स्वीकार

  • Feb 9 2025
  • Length: 16 mins
  • Podcast

अनिश्चिततेचा स्वीकार

  • Summary

  • आपल्या रोजच्या जगण्यात आपल्यापैकी प्रत्येकाला एका नावडत्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं ती म्हणजे अनिश्चीतता. आपण ठरवतो एक पण घडतं वेगळंच आणि ते देखील आपल्याला नको असलेलंच. आपला हेतू कितीही चांगला असला, प्रयत्न कितीही प्रामाणीक असले तरी आपल्या हाती यश लागेलच याची खात्री नाही… हीच ती अनिश्चितता. जिच्यामुळे आपल्यापैकी अनेक जण त्रागा करतात, विचलीत होतात, काळजी नैराश्य भीती याने पछाडले जातात… याचं कारण म्हणजे आपल्याला सगळीकडे निश्चितपणा हवा असतो आणि तो जेव्हा मिळत नाही तेव्हा आपण विचलीत होऊ लागतो. पण काही केल्या ही अनिश्चितता आपला पिच्छा सोडत नाही आणि सोडणारही नाहीये.

    त्यामुळे आजच्या या RSS guided meditation सेशन मधे आपण या अनिश्चिततेला सोबत घेऊन कसं जगायचं यावरच ध्यान करणार आहोत.


    #GuidedMeditation #MeditationPodcast #Mindfulness #SelfGrowth #SelfHealing #RationalSelfSuggestion #RSSMeditation #REBT #RationalThinking #MentalResilience #OvercomingUncertainty #EmotionalStrength #AnxietyRelief #MindOverMatter #InnerPeace #SelfImprovement #EmotionalWellbeing #MentalClarity #CalmMind #PositiveMindset #marathi #podcast #dramitkarkare #RSS



    Show more Show less

What listeners say about अनिश्चिततेचा स्वीकार

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.