Episodios

  • Why Do We Procrastinate? | @AditiSurana Shardul Kadam, Omkar Jadhav #amuktamuk #marathipodcast
    Jun 14 2025
    बऱ्याच वेळेस आपण एखादं छोटंसं काम पुढे ढकलतो "आज नको, उद्या करू" असं म्हणतो. खरं पाहिलं तर ते काम फक्त १० मिनिटांचं असतं, पण तरीही आपण ते टाळतो. का बरं असं होतं? आपण खरंच आळशी आहोत का, की कुठलीतरी भीती मनात असते?Procrastination ही आपली सवय का बनते? आपण नेहमी Procrastinate का करतो? कधी कधी Perfection च्या अपेक्षेमुळे आपण सुरुवातच करत नाही का? Procrastination हा problem आहे का? यावर Solution काय आहे? या सगळ्यावर आपण अदिती सुराना (High Performance Coach & Behavioural Analyst) यांच्याशी चर्चा केली आहे. We all do it pushing a small task to “tomorrow” even though it would only take 10 minutes today. Why does this happen? Are we really lazy, or is there a hidden fear behind the delay?Why does procrastination become a habit? Could it be that our need for perfection stops us from even starting? Is procrastination just a bad habit, or a deeper behavioural issue?In this insightful episode of Amuk Tamuk, we talk to Aditi Surana, High Performance Coach & Behavioural Analyst — about why we procrastinate, how perfectionism gets in the way, and most importantly, what we can do to break the pattern.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Aditi Surana, High Performance Coach.Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landage.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve. About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a ₹3 Cr turnover and a 20-member team.Worked with 20+ startups on market feasibility studies. Authored papers on digital consumption behaviour and strategy.Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu.Visiting Faculty at Symbiosis Centre for Media & Communication (SCMC).Omkar Jadhav:...
    Más Menos
    1 h y 7 m
  • Why do people lie? | Dr. Nandu Mulmule | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk
    Jun 7 2025
    माणसं का खोटं बोलतात? खोटं बोलण्यामागची कारणं काय? काय प्रकारे माणसं खोटं बोलत असतात? लहान मुलं खोटं कुठून शिकतात? कितपत खोटं बोलणं acceptable आहे? स्त्री आणि पुरुष यांच्या खोटं बोलण्यामध्ये काही फरक आहे का? खोटेपणाचा आपल्यावर काय परिणाम होत असतो? खोटेपणाचा नैतिक पैलू काय आहे? या सगळ्यावर आपण आपले लाडके डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यांच्याशी संवाद साधला आहे. Why do people lie? What drives this behavior, and how do they do it? Where do children learn to lie from, and how much lying is actually okay? Is there a difference in how men and women lie? What effects does lying have on our minds and lives? And, importantly, what’s the moral perspective on lying?In this insightful episode, we sit down with our favorite expert, Dr. Nandu Mulmule (Senior Psychiatrist), to explore these questions and more in a thoughtful and eye-opening conversation.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dr. Nandu Mulmule (Sr. Psychiatrist).Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landage.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve. About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a ₹3 Cr turnover and a 20-member team.Worked with 20+ startups on market feasibility studies. Authored papers on digital consumption behaviour and strategy.Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu.Visiting Faculty at Symbiosis Centre for Media & Communication (SCMC).Omkar Jadhav:Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to ...
    Más Menos
    1 h y 10 m
  • Existential crisis & Mindfulness | Dr. Rajendra Barve | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar
    Jun 2 2025
    सततच्या धावपळीमुळे आपल्या जीवनाचा वेग प्रचंड वाढलाय. पण या सगळ्याच्या मधोमध कधी तरी आपण स्वतःला विचारतो हे सगळं मी नक्की का करत आहे?माझं आयुष्य कुठे चाललंय? Existential Crisis खरा असतो का? कधी कधी सगळं काही असूनही चुकल्या चुकल्या सारखं जाणवतं, समाधान न मिळणं, या अवस्थेची जाणीव होणं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणं हे खूप गरजेचं असतं. अशा वेळी Gratitude आणि Mindfulness यांसारख्या साध्या पण प्रभावी संकल्पना आपल्याला कश्या प्रकारे आधार देऊ शकतात. या एपिसोडमध्ये आपण याच विषयावर डॉ. राजेंद्र बर्वे, (Sr. Psychiatrist) यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला आहे.The constant hustle of modern life has significantly accelerated the pace of our daily routines. But amidst all this, there comes a moment when we pause and ask ourselves, Why am I really doing all of this? Where is my life headed? Is Existential Crisis a real phenomenon? Sometimes, despite having everything, we still feel a sense of emptiness, a lack of fulfillment. Recognizing this state and finding a way out of it is essential for our emotional well-being.In such moments, simple yet powerful concepts like Gratitude and Mindfulness can provide much-needed support and clarity. In this episode, we engage in an open and insightful conversation on this topic with Dr. Rajendra Barve, a Senior Psychiatrist, who shares his expert perspective on navigating inner conflicts and living a meaningful life.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dr.Rajendra Barve(Sr. Psychiatrist).Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landage.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve. About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ...
    Más Menos
    1 h y 18 m
  • Modern Parenting, Missing Childhood? | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar | #marathipodcast
    May 23 2025
    आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाने वेढलेल्या जगात, मुलांचं बालपण खरंच तसंच राहिलंय का, जसं आपल्या आठवणींमध्ये आहे? अंगणातले खेळ, मित्रांशी वाद, आणि साखरझोप – हे क्षण आता स्क्रीनच्या ठिपक्यांत हरवत चाललेत. अभ्यासाची स्पर्धा, क्लासेसचं ओझं, आणि सततच्या online जगामुळे मुलांचं स्वतःचं जग, त्यांची कल्पनाशक्ती आणि त्यांचा निवांत वेळ कुठेतरी गमावतोय. या एपिसोडमध्ये आपण सहज शिक्षण अभ्यासक, रंजना बाजी यांच्याशी संवाद साधत, आजच्या काळातलं बालपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. स्क्रीन टाइमचे परिणाम, समाजाची अपेक्षा, आणि आपली जबाबदारी – या सगळ्यांचा वेध घेतोय, एकाच प्रश्नाभोवती फिरत: खरंच, मुलांचं बालपण हरवतंय का? अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा – उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.Is childhood slowly slipping away in today’s hyper-connected, fast-paced world? The joy of unstructured play, the magic of doing nothing, and the innocence of growing up at your own pace now compete with screens, schedules, and societal pressure. From playgrounds to tablets, from storytelling to streaming, the essence of childhood is being reshaped often rushed, sometimes lost. In this episode of Amuk Tamuk, we dive deep into what it means to be a child today. More importantly, we ask what can we, as a community, do to protect and nurture the true spirit of childhood? Join us as we reflect, question, and reimagine a space where children can just be children.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Ranjana Baji, Scholar. Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor:. Rohit Landage. Edit Assistant: Rameshwar Garkal, Ranjit Kasar.Content Manager: Sohan Mane.Social Media...
    Más Menos
    1 h y 2 m
  • Work life balance, office politics| TATS #119 with Shardul & Omkar| Dr. Shalaka Shah #marathipodcast
    May 21 2025
    Work-Life Balance खरंच साधता येतो का? आणि ते साध्य करायचं असेल तर कोणत्या गोष्टी खरोखर गरजेच्या असतात? कामात समाधान मिळणं जास्त महत्वाचं की फक्त पगार? आजच्या काळात passion आणि काम यामधून balance साधता येऊ शकतं का? स्त्रियांवर खरंच work-life balance साधण्याचा अधिक ताण येतो का, आणि पुरुष व स्त्रियांसाठी हे balance वेगळ्या पद्धतीने का जाणवतं? Work-Life Enrichment म्हणजे नेमकं काय असतं आणि याचा आपल्या कुटुंबावर, मानसिक आरोग्यावर आणि एकंदर आयुष्यावर काय परिणाम होतो? या सगळ्या गोंधळात आपला Work-Life Balance कडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असावा? या सगळ्यावर आपण डॉ.शलाका शहा (Assistant Professor of Psychology at FLAME University) यांच्याशी संवाद साधला आहे.अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा – उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.Cottonking Holiday vibes resort wear Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: Cottonking.com What exactly is Work-Life Balance, and if we truly want to achieve it, what are the key elements we need to focus on? Is job satisfaction more important than just earning a paycheck? The idea of “retiring at 40” sounds appealing, but how realistic is this hustle culture? Can we really strike a balance between passion and profession in today’s world? How should we approach working with Gen Z and adapt to their perspectives? Do women face more pressure when it comes to managing work-life balance, and is that balance experienced differently by men and women? What does Work-Life Enrichment truly mean, and how does it impact our family life, mental well-being, and overall quality of life? In all this chaos, how should we really perceive and pursue Work-Life Balance?We explored all these questions in a conversation with Dr. Shalaka Shah (Assistant Professor of Psychology at FLAME University).Watch Full Episode.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/...
    Más Menos
    1 h y 13 m
  • Why do people cheat in relationships? | Dr.Sabiha | Shardul Kadam, Omkar Jadhav #amuktamuk
    May 13 2025

    Cheating म्हणजे नक्की काय? नात्यामध्ये फसवणूक का केली जाते? आणि एकदा का नात्यात फसवणूक झाली, की पुढे काय करायचं?नवरा बायकोच्या नात्यातही कधी कधी विश्वास तुटतो, फसवणूक होते... पण मग हे घडणं "चूक" म्हणायचं की "मानवी व्यवहार"? कोणाला तरी फसवणं ही सवय असते की परिस्थिती? कोणीतरी जाणीवपूर्वक cheat करतं, तर कोणीतरी अनपेक्षितपणे? Cheating पुरुषांनी केलं की वेगळं बघितलं जातं आणि बायकांनी केलं की अजून वेगळं?या एपिसोडमध्ये S*x & Relationship Coach डॉ. सबिहा यांच्या सोबत आपण उलगडतोय Cheating मागचं मन, नात्यातले गुंते, आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याचा मार्ग.

    What exactly is cheating in a relationship? Why do people cheat even in a marriage built on love and trust? In this episode of Amuk Tamuk, we talk to Dr. Sabiha, a S*x & Relationship Coach, to understand the emotional and psychological reasons behind cheating. Is it a conscious decision or something that happens unintentionally? Do men and women get judged differently when they cheat? And if you’ve been cheated on, is it okay to feel broken, and how do you begin to accept it and move on? This conversation is not about blame, but about making sense of the pain, understanding the behaviour, and finding a way forward.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: डॉ. सबिहा (S*x & Relationship Coach)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landge, Ranjit Kasar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts

    Más Menos
    1 h y 27 m
  • Acidity, Constipation, Gut Health | @NutritionistAmita | Shardul Kadam, Omkar Jadhav #amuktamuk
    May 12 2025

    पोट साफ होत नाही तर काय करायचं? Gut Health म्हणजे काय? पचनसंस्था आणि immunity याचा काही संबंध असतो का? पोटाचं आरोग्य उत्तम आहे हे कशावरून ठरतं? पोटासाठी तिखटाचं जेवण चांगलं की वाईट? Gut Health चा कोणत्या कोणत्या गोष्टींवर परिणाम होऊ शकतो? झोपेचा आणि Gut Health चा काही संबंध असतो का? चांगलं Diet म्हणजे काय? Periods मध्ये पोटाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची?IBS म्हणजे काय? Gut Health आणि Gut Feeling याचा काय संबंध? पोटाच्या सगळ्या प्रश्नांवर आपण या एपिसोड मध्ये अमिता गद्रे (Clinical Nutritionist) यांच्याशी चर्चा केली आहे. अमित गद्रे यांना संपर्क साधण्यासाठी website ला भेट द्या https://amitagadre.com/ What should you do if digestion isn’t smooth? What exactly is gut health? How is the digestive system connected to immunity? How can you tell if your gut is healthy? Is spicy food good or bad for digestion? What areas of health are influenced by gut health? Does sleep affect gut health? What does a balanced diet look like? How can you take care of your gut during periods? What is IBS? And what’s the link between gut health and gut feeling?In this episode, we explore all these questions with Amita Gadre (Clinical Nutritionist).आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Amita Gadre (Clinical Nutritionist).Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: RameshwarEdit Assistant: Ranjit Kasar, Rohit Landge. Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show

    Más Menos
    1 h y 26 m
  • What is Spirituality? | Ravindra Pathak | Shardul Kadam, Omkar Jadhav #amuktamuk
    May 7 2025

    रमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे कर्मकांड, व्रत वैकल्य, उपवास करणं का? परमार्थाची भावना काय आहे? कर्म म्हणजे काय? चांगलं कर्म म्हणजे काय? गुरु म्हणजे काय? गुरुची संकल्पना काय आहे? स्वतःचा शोध घेणं म्हणजे काय? स्वार्थी असणं वाईट आहे का? स्वतःचा शोध घेण्यासाठी परमार्थ करावा का? या सगळ्यावर आपण रवींद्र पाठक, (उद्योजक आणि निरुपणकार) यांच्याशी चर्चा केली आहे. Cottonking Holiday vibes resort wear Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: Cottonking.comWhat is Parmarth? Is it merely about performing religious rituals, or does it hold a deeper, more spiritual meaning? In this insightful conversation with Ravindra Pathak, we explore the essence of Parmarth and the idea of selfless service. We discuss what karma truly means, what qualifies as good karma, and whether being selfish is inherently wrong. The conversation also delves into the role of a Guru, the journey of self-discovery, and whether engaging in Parmarth is essential to truly understand oneself. This episode offers a thoughtful reflection on spirituality, inner growth, and the deeper meaning behind our actions and choices.Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Ravindra Pathak.(उद्योजक आणि निरुपणकार)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landge, Ranjit Kasar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts

    Más Menos
    1 h y 18 m
adbl_web_global_use_to_activate_webcro805_stickypopup