Sakalchya Batmya / Daily Sakal News Podcast Por Sakal Media News arte de portada

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

De: Sakal Media News
Escúchala gratis

Acerca de esta escucha

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple2024 Sakal Media News Política y Gobierno
Episodios
  • Sakal Chya Batmya | धान्यापासून बनणार ‘महाराष्ट्र मेड लिकर’ ते BCCI मालामाल, कमावला बक्कळ नफा
    Jun 11 2025
    1) भारताचा प्रजनन दर पुनरुत्पादन दरापेक्षा कमी 2) धान्यापासून बनणार ‘महाराष्ट्र मेड लिकर’ 3) अवकाळीने ७७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित 4) व्हिसा नियम भंग अन् बेकायदा प्रवेशावरून अमेरिका आक्रमक 5) राज्याभरात चाळीस वर्षांवरील व्यक्तींची डोळे तपासणी 6) BCCI मालामाल, कमावला बक्कळ नफा 7) "लग्न हे पॉलिटिक्स" आई कुठे काय करते फेम मधुराणीने मांडलं परखड मत स्क्रीप्ट अँड रिसर्च- अमित उजागरे
    Más Menos
    9 m
  • Sakal Chya Batmya | मॉन्सून आणखी रखडणार ते अमृता सुभाष घेतेय १० वर्षांपासून मानसोपचार
    Jun 10 2025
    १) मॉन्सून रखडणार, विखुरलेला येणार पण नियमित मान्सूनसाठी वाट पाहा २) महासागरांच्या संरक्षणासाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या तिसऱ्या परिषदेला सुरुवात ३) ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला ‘अ‍ॅक्सिओम 4’ मोहिमेद्वारे आज अंतराळात झेपावणार ४) जगातील सर्वांत मोठं जहाज केरळच्या विझिंगम बंदरावर दाखल ५) गाझा पट्टीत आंदोलन करणारी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला इस्रायलनं पकडलं ६) टीम इंडियाचं वेळापत्रक BCCIनं अचानक बदललं! आता कोणत्या ठिकाणी होणार सामने ७) अमृता सुभाषानं १० वर्षांपासून मानसोपचार घेतले; लोक हिणवायचे! स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Más Menos
    10 m
  • Sakal Chya Batmya | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार ते आजपासून अमेरिकेत १२ देशांच्या नागरिकांना बंदी
    Jun 9 2025
    १) मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; पाच जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक आदेश लागू २) आजपासून अमेरिकेत १२ देशांच्या नागरिकांना बंदी, ट्रम्प प्रशासनाचा निर्णय ३) विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आता १० लाखांचं कर्ज; काय आहे योजना? ४) तर कोरोनापेक्षाही मोठा धोका, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती ५) सुरुवातीच्या टप्प्यातच होणार कॅन्सरचे निदान, टाटा रुग्णालयात अत्याधुनिक प्रणाली ६) इंग्लंडशी दोन हात करण्यासाठी टीम इंडिया सज्ज, लॉर्ड्सवर सराव सुरु ७) मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी सोनाली बेंद्रेने ठेवली होती ‘ही’ अट स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे
    Más Menos
    8 m
adbl_web_global_use_to_activate_webcro805_stickypopup
Todavía no hay opiniones