Sakal Chya Batmya | मॉन्सून आणखी रखडणार ते अमृता सुभाष घेतेय १० वर्षांपासून मानसोपचार Podcast Por  arte de portada

Sakal Chya Batmya | मॉन्सून आणखी रखडणार ते अमृता सुभाष घेतेय १० वर्षांपासून मानसोपचार

Sakal Chya Batmya | मॉन्सून आणखी रखडणार ते अमृता सुभाष घेतेय १० वर्षांपासून मानसोपचार

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

Acerca de esta escucha

१) मॉन्सून रखडणार, विखुरलेला येणार पण नियमित मान्सूनसाठी वाट पाहा २) महासागरांच्या संरक्षणासाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या तिसऱ्या परिषदेला सुरुवात ३) ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला ‘अ‍ॅक्सिओम 4’ मोहिमेद्वारे आज अंतराळात झेपावणार ४) जगातील सर्वांत मोठं जहाज केरळच्या विझिंगम बंदरावर दाखल ५) गाझा पट्टीत आंदोलन करणारी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला इस्रायलनं पकडलं ६) टीम इंडियाचं वेळापत्रक BCCIनं अचानक बदललं! आता कोणत्या ठिकाणी होणार सामने ७) अमृता सुभाषानं १० वर्षांपासून मानसोपचार घेतले; लोक हिणवायचे! स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
adbl_web_global_use_to_activate_webcro805_stickypopup
Todavía no hay opiniones