1. हरभऱ्याच्या पाल्याची भाजी, ज्वारीची भाकरी आणि लसणाचं तिखट | Maharashtrian Recipe | Marathi Food Podcast Podcast Por  arte de portada

1. हरभऱ्याच्या पाल्याची भाजी, ज्वारीची भाकरी आणि लसणाचं तिखट | Maharashtrian Recipe | Marathi Food Podcast

1. हरभऱ्याच्या पाल्याची भाजी, ज्वारीची भाकरी आणि लसणाचं तिखट | Maharashtrian Recipe | Marathi Food Podcast

Escúchala gratis

Ver detalles del espectáculo

Acerca de esta escucha

Listen this episode to know the winter special nutritious Maharashtrian recipe of preparing Harbharyacha Palyachi Bhaji, Jwarichi Bhakri and Lasanacha Tikhat! 

तुम्ही कधी हरभऱ्याच्या पाल्याची भाजी ज्वारीच्या गरमगरम भाकरीसोबत अन् लसणाच्या तिखटासोबत खाल्लीय? थंडीत एकदम पौष्टीक आणि फायबरयुक्त अशी ही खास मराठमोळी मेजवानी आहे. रेसिपी जाणून घेण्यासाठी हा मेनका रेसिपीचा हा पहिला एपिसोड नक्की ऐका. हा भाग आवडला तर आमचा हा नवाकोरा पॉडकास्ट चॅनल नक्की लाईक करा, सबस्राईब करा आणि तुमच्या सर्कलमध्ये लिंक शेअर करा! 

Voice Over Artists - Sujata and Sachin 

Concept, Content and Production - SoundsGreat NM Audio Solutions LLP. and MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune (India) 
Contact: niranjan@soundsgreat.in


adbl_web_global_use_to_activate_webcro805_stickypopup
Todavía no hay opiniones